STORYMIRROR
पाऊसधारा
पाऊसधारा
पाऊसधारा
पाऊसधारा
पाऊसधारा येता
भिजते अंगण
गारव्याने त्या
फुले मन
पाहिला
क्षण
तो
मेघ आले दाटून
कोसळल्या धारा
बेधुंद होत
वाहे वारा
पडती
गारा
त्या
पावसाच्या येण्याने
धरा तृप्त झाली
सुखाने आज
ती भिजली
हिरवी
झाली
ती
पाऊस आल्यावर
परिसर खुले
रंगीबेरंगी
बघा फुले
खेळती
झुले
ती
More marathi poem from Vasudeo Gumatkar
Download StoryMirror App