STORYMIRROR

Vasudeo Gumatkar

Classics

2  

Vasudeo Gumatkar

Classics

पावसाळा

पावसाळा

1 min
364

पावसाळा आल्यावर

खूप फजिती असते

तुडवित चिखलांना

हळू चालावे लागते


साचलेल्या पाण्यातून

चालताना मजा येते

बागडत बागडत

चालण्याची हौस होते


शाळेतल्या लेकरांना

चिंता रोजच असते

कधीतरी भरेल का

ड्रेस भितीच असते


मोठमोठ्या खळग्यांनी

रस्ते किती तुंबलेले

जावे कोठून आता मी

कोडे कसे पडलेले


आठवांचा पावसाळा

असा साचत राहिल

छायाचित्र त्या क्षणांचे

मनी बिंबून राहिल


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics