थोड तुझ थोड माझ
थोड तुझ थोड माझ
1 min
173
थोड तुझं ऐकतो थोडं माझं ऐक
प्रेमाला होतो पारखे होईल पाईक
तु थोड सांग मी थोडं ऐकतो ।
थोड तुझं ऐकतो थोडं माझं ऐक
संसाराला या पेक्षा काय लागत
थोडं तू गोड बोल थोडं मी बोलतो
थोड तुझं ऐकतो थोडं माझं ऐक
संसारात एकाने बोलाव लागत
दुसर्याने ऐकाव लागत
थोड तुझं ऐकतो थोडं माझं ऐक
संसारात याशिवाय काय लागत
प्रेमाने सार काही भागत
थोड तुझं ऐकतो थोडं माझं ऐक
एक पुढे एक मागे च लागत
जातांनाही शेवटी असच वाटत