झुरळ
झुरळ
**********************
'झुरळ'
झुरळ ला
मारूया हिट
राहुयां फिट ।
स्वच्छते स
नको
आळस
अन्यथा
येईल
सदा किळस ।
नको तिथे दिसे
दिसे तेथे नसे
अडळ असे तेथे
झुरळ झुंड दिसे ।
झुरळास असे
पंख नि मिसी
शोधती ती असे
फटित अंडी दिसे ।
भारतात असी
पळतात कसी
चिन मधी तसी
आवडीने खासी ।
झुरळ तसी
झुरळ असी
होता पूरळ
तसी
ठेवा
स्वछता असी ।
############
श्री. काकळीज विलास यादवराव (नांदगाव
