चारोळी " प्रेम झुला "
चारोळी " प्रेम झुला "
१)चारोळी
" प्रेम झुला "
प्रीत फुला रे प्रीत फुला ।
प्रेमाच्या नात्यात झुला !
संसारी प्रेमाने फुला !
एकमेकां समर्पनासी झुला !
----------
श्री. काकळीज विलास यादवराव (नांदगाव )
२)चारोळी
" प्रेम झुला "
प्रीत फुलली प्रीत झुलली ।
तू गदय मी पदय
मी ऊन तू सावली
प्रित तूझी मज पावली !
----------
श्री. काकळीज विलास यादवराव (नांदगाव )

