"मन मोहना "
"मन मोहना "
असा कसा रे मन मोहना तुझ्यात रंगले मी सोना रात्रंदिन दिसतो तूच मोहना जगू कशी तुझ्या विना मी सोना । असा कसा रे मोहना तुझ्यात मन माझे गुंतले सोना नको दाखवू आशा तू मोहना तुझ्याच आठवणीत जगते मी सोना । ****************** श्री. काकळीज विलास यादवराव (नांदगाव )

