Hurry up! before its gone. Grab the BESTSELLERS now.
Hurry up! before its gone. Grab the BESTSELLERS now.

Pandit Warade

Abstract


4  

Pandit Warade

Abstract


हा छंद खास माझा

हा छंद खास माझा

1 min 14K 1 min 14K

वृत्त:-आनंदकंद

लगावली:- गागालगा, लगागा, गागालगा,लगागाहा छंद खास माझा आनंद देत आहे ।

बेधुंद या मनाला आकार येत आहे ।।


होतोय का जगाच्या आवाज ओळखीचा ।

याचाच मी जरासा अंदाज घेत आहे ।।


गंधाळल्या तनूची बाला निघून जाता ।

का काळजास कोणी खेचून नेत आहे ।।


काहीच दोष नसता गर्भातल्या कळीचा ।

छाटून टाकण्याचा का खास बेत आहे ।।


आधार या जगाचा राजा बळीच असता ।

खाती लुटून सारे त्याचेच शेत आहे ।।


Rate this content
Log in

More marathi poem from Pandit Warade

Similar marathi poem from Abstract