चारोळी चारोळी
मनी लागला छंद तुज आपुलं म्हणायचा काळजात तुला ठेवायचा अन तुझं काळीज जपायचा मनी लागला छंद तुज आपुलं म्हणायचा काळजात तुला ठेवायचा अन तुझं काळीज जपायचा
छंद मला अनेक आहेत पण तुझ्या प्रेमाचा छंद... काहीसा आहे निराळा म्हणून मी नित्यानंद... छंद मला अनेक आहेत पण तुझ्या प्रेमाचा छंद... काहीसा आहे निराळा म्हणून मी नित...
गंध तुझ्या श्वासांचा गंध तुझ्या श्वासांचा
नवनवीन कला करण्यासाठी खास करून मी काढते सवड.. नवनवीन कला करण्यासाठी खास करून मी काढते सवड..
शब्दसुमने उधळीता प्रकटती काव्यछंद शब्दसुमने उधळीता प्रकटती काव्यछंद