छंद मला दुसरा नाही
छंद मला दुसरा नाही
1 min
3.0K
बघतो तुला मी आनंदात
माझ्या आनंदाला पारावार नाही
भोवती तुझ्या असण्याचा
छंद मला दुसरा नाही