एप्रिल फूल
एप्रिल फूल
जीवनात माझ्या येतेस
तू हाती गुलाब घेवून
करतेर मला प्रबोज तू ।
वाटते मनाला भुरळ पडली आहे
खरेच का तू प्रेमात पडली आहे
कि मला तुझे स्वप्न पडले आहे ।
वाटते मनाला एप्रिल फुल आहे
खरेच का ते जीवनी घडले आहे
कि तू माझ्या प्रेमत पडली आहे।
आज
तो एप्रिल फूल डे जरी आहे
जीवतात खरी हकिगत घडली आहे
सार्थक जीवनी प्रेम जुळले आहे ।
********************
श्री काकळीज विलास यादवराव (नांदगाव )

