STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Horror

3  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Horror

कोरोना..

कोरोना..

1 min
61

घरात जीवन बाहेर मरण

सांगा तुम्हाला हवे काय?

संकट मोठं जगावर साऱ्या

कोरोनाने पसरले पाय.


हिंमत मोठी त्या मर्दां ची

रस्त्यावर ती फिरणाऱ्यां ची,

पर्वा जीवाची नसणाऱ्यां ची

करा रवानगी सीमेवर त्यांची.


प्रशासन त्रस्त किती हे सारं

पडला दुनियेला जीवाचा घोर,

घर सोडून हे रस्त्यावर

अजून कित्येक आहेत बहादुर.


घर सुरक्षित असताना

सर्व डोळ्याला दिसताना,

बाहेर तुम्हाला फिरताना

सोडेल का रे कोरोना...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Horror