STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Drama Horror Romance

3  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Drama Horror Romance

धोका

धोका

1 min
0

मला वाटलं नव्हतं कधी तू देशील मला धोका
 धोका असा दिला मला तू साधून चांगला मोका..

 केवढा विश्वास होता तुझ्यावरी वाटलं पक्क आपलं नातं,
काय ठाऊक मला तुला हवा होता बोका..

. माझं जावू दे सांभाळ तुला तू होऊ नकोस बरबाद, तुझाच तुझ्यावर भरोसा आहे थोडा तरी का...

 होईल कचरा इज्जतीचा,नाश साऱ्या जीवनाचा
 काय फायदा तेव्हा तुला तुझ्या कळून साऱ्या चुका...

 गायकवाड आर.जी.दापकेकर


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama