एक थेंब
एक थेंब
सायंकालीन
सावल्यांत
विरघरळणाऱ्या
प्रवाहांची
क्षणभंगुरता
माझ्या जाणीवेस
घेऊन जाते
विराट एकटेपणाच्या
एव्हरेस्टवर.
आणि मी
उरतो मग;
एक थेंब.
तुझ्या मेघशील
डोळ्यांतून
साकळणारा
सायंकालीन
सावल्यांत
विरघरळणाऱ्या
प्रवाहांची
क्षणभंगुरता
माझ्या जाणीवेस
घेऊन जाते
विराट एकटेपणाच्या
एव्हरेस्टवर.
आणि मी
उरतो मग;
एक थेंब.
तुझ्या मेघशील
डोळ्यांतून
साकळणारा