Umesh Chavan
Drama Inspirational
कुठल्या जादूच्या किरणाने
सांज बदलते रंग दिसाचा ?
चंद्र दिवा घेऊन सोबती ;
शांत लावते शोध कशाचा ?
स्पंदन -१
प्रेमवेडी
मुखवटा
एक थेंब
मंत्रमुग्ध करायला लावणारी मनाची व्यथा स्पष्ट करणारी कविता मंत्रमुग्ध करायला लावणारी मनाची व्यथा स्पष्ट करणारी कविता
ह्रदयस्पर्शी कविता ह्रदयस्पर्शी कविता
निःशब्द करणारी काव्य रचना निःशब्द करणारी काव्य रचना
शिकवण करोणाची : मनाचा ठाव घेणारी अप्रतिम काव्य रचना शिकवण करोणाची : मनाचा ठाव घेणारी अप्रतिम काव्य रचना
आईवर असलेले जीवापाड प्रेम व्यक्त करणारी अप्रतिम सुंदर कविता आईवर असलेले जीवापाड प्रेम व्यक्त करणारी अप्रतिम सुंदर कविता
साक्ष देतो प्रेमाची हे साठवण जपताना जावे शिंपीत चांदणे अलबम बघताना साक्ष देतो प्रेमाची हे साठवण जपताना जावे शिंपीत चांदणे अलबम बघताना
काळजाच्या त्या जखमेवर फुंकर ती घालून गेली, व्यर्थ अशा जीवनाची चाहूल ती देवून गेली. काळजाच्या त्या जखमेवर फुंकर ती घालून गेली, व्यर्थ अशा जीवनाची चाहूल ती देवून ...
दमूनी हॉटेलमध्ये जाते, हळूच पदार्थांचे दर पाहते अन पोट तेवढे भरण्या स्वादानंदाला मूकते, मी लिमिटेड ... दमूनी हॉटेलमध्ये जाते, हळूच पदार्थांचे दर पाहते अन पोट तेवढे भरण्या स्वादानंदाल...
ऐका पक्षांतराचे सार |ध्यान देवोनी || ऐका पक्षांतराचे सार |ध्यान देवोनी ||
घरातील पतीपत्नीचे भांडण आणि त्यांची काव्यमय मांडणी घरातील पतीपत्नीचे भांडण आणि त्यांची काव्यमय मांडणी
हात लाडकीचा हाती बाप पुसतोया डोळा धरी दाबून हूंदका कसा येतो कनवळा हात लाडकीचा हाती बाप पुसतोया डोळा धरी दाबून हूंदका कसा येतो कनवळा
संध्यारेषेची ही आता वेळ झाली ! घराकडे सारे परत फिरली ! संध्यारेषेची रे लागता चाहूल ! मार्ग परती... संध्यारेषेची ही आता वेळ झाली ! घराकडे सारे परत फिरली ! संध्यारेषेची रे लागता...
एक सूंदर सूचना दाराजवळच्या भिंतीवर वाचली खरेच मला ती खूप मनास भावली एक सूंदर सूचना दाराजवळच्या भिंतीवर वाचली खरेच मला ती खूप मनास भावली
प्रेम करावं... आईनं आपल्या मुलांवर गायींनं चिमुकल्या वासरांवर. प्रेम करावं... आईनं आपल्या मुलांवर गायींनं चिमुकल्या वासरांवर.
मागणे मागतो एकच मन तुझ्यात रमावे सतत नको वळवू वाम मार्गा एवढे तरी दे पांडुरंगा मागणे मागतो एकच मन तुझ्यात रमावे सतत नको वळवू वाम मार्गा एवढे तरी दे पांडुरंगा
ओलांडुनी उंबरठा लेक जाय सासुराला काळजाचा तुकडा त्यो दूर होय माहेराला।। ओलांडुनी उंबरठा लेक जाय सासुराला काळजाचा तुकडा त्यो दूर होय माहेराला।।
मोठा माणूस बनण्याची फार झाली घाई हरवलेलं बालपण मला सापडेल का गं आई ? मोठा माणूस बनण्याची फार झाली घाई हरवलेलं बालपण मला सापडेल का गं आई ?
सरणावरती चंदनाची लाकडे सजली तरी, जगण्याची आस अजूनही जिथल्या तिथेच आहे. सरणावरती चंदनाची लाकडे सजली तरी, जगण्याची आस अजूनही जिथल्या तिथेच आहे.
ऑफिसमध्ये कामात असताना, घड्याळाकडे लक्ष गेलच नाही, हातात गरम कॉफीचा मग होता, पण संध्याकाळ कशी सरली ... ऑफिसमध्ये कामात असताना, घड्याळाकडे लक्ष गेलच नाही, हातात गरम कॉफीचा मग होता, पण...
एका लहानश्या छकुलीचे बालविवाहा विरुद्धचे गोड मनोगत. एका लहानश्या छकुलीचे बालविवाहा विरुद्धचे गोड मनोगत.