प्रेमवेडी
प्रेमवेडी
हे सहस्त्ररश्मी
आवर ते-----
अतिनील किरण;
नकोस असा ग्रासू
श्वास पृथेचे .
भेदलेस तू रे
निलशरांनी----
"ओझोन हृदय"!
आणि तरीही--
प्रेमवेडी ही पृथा
करिते तुझेच पूजन
अंतरी नित्य निष्ठेने!
हे सहस्त्ररश्मी
आवर ते-----
अतिनील किरण;
नकोस असा ग्रासू
श्वास पृथेचे .
भेदलेस तू रे
निलशरांनी----
"ओझोन हृदय"!
आणि तरीही--
प्रेमवेडी ही पृथा
करिते तुझेच पूजन
अंतरी नित्य निष्ठेने!