चारोळी चारोळी
जशी कुणाला धन दौलत मिळते तसा मला तुझा साथ मिळाला...... जशी कुणाला धन दौलत मिळते तसा मला तुझा साथ मिळाला......
नवीन पहाट मिळाली नवीन पहाट मिळाली
अंतर हृदयातलं वाढत गेलं ओढ मात्र तशीच आहे ओळख आपुली जुनीच गं मन म्हणे तरी तू नवी आहे अंतर हृदयातलं वाढत गेलं ओढ मात्र तशीच आहे ओळख आपुली जुनीच गं मन म्हणे तरी तू ...
न्हाऊन गेला आसमंत हा तुझीया या आठवणीने हृदयही हे ओसंडून वाहती तुझीया आठवणीने न्हाऊन गेला आसमंत हा तुझीया या आठवणीने हृदयही हे ओसंडून वाहती तुझीया आठवणीने
आयुष्यातून तू दूर जाता आयुष्यातून तू दूर जाता