STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

2  

Jaishree Ingle

Others

सात मिळाला......

सात मिळाला......

1 min
145

तुझा जीव माझा जीव एक झाला 

तुझा हात माझ्या हातात आला 

जशी कुणाला धन दौलत मिळते 

तसा मला तुझा साथ मिळाला......


तुझी एक झलक पाहणं प्रार्थने सारख 

तुझं माझ्या पासून दूर जाणं यातने सारख

तुझ्या तिरक्या नजरेनं असा इशारा केला 

माझ्या हृदयाला तुझा ठोका मिळाला......


साहित्याला गुण द्या
लॉग इन