STORYMIRROR
सकाळ
सकाळ
सकाळ
सकाळ
कोवळ्या हृदयाला
जिवंत पालवी फुटली
आयुष्याची पायरी
जगण्याच्या दिशेने चढली
विजलेल्या दिव्याची
ज्योत उजळली
भटकलेल्या बुद्धीला
ती वळण कळली
रुजलेली जखम
क्षणात मिटली
मावळलेल्या सूर्याला
नवीन पहाट मिळली
More marathi poem from Hemlata Meshram
Download StoryMirror App