Poetess ✒️
चारोळी चारोळी
काळोखात रात्र ही ताऱ्यांनी भरली चंद्राच्या प्रकाशात प्रीत सजली काळोखात रात्र ही ताऱ्यांनी भरली चंद्राच्या प्रकाशात प्रीत सजली
एवढं तुझं प्रेम की तू दुसरी बाग पेरली झाला नादात बावरा की माझ्या हृदयाची तार छेडली एवढं तुझं प्रेम की तू दुसरी बाग पेरली झाला नादात बावरा की माझ्या हृदयाची त...
बाग संपली तरी फुलांची कमी नाही असा 'रोज' मिळाला तरी तू 'रोज'पेक्षा कमी नाही बाग संपली तरी फुलांची कमी नाही असा 'रोज' मिळाला तरी तू 'रोज'पेक्षा कमी नाही
विश्वासाने मिळाली विश्वासाची साथ लेखणीने जुळवली तुझी माझी गाठ विश्वासाने मिळाली विश्वासाची साथ लेखणीने जुळवली तुझी माझी गाठ
या अबोल शब्दांना व्यक्त होण्यासाठी तू आहे ना माझ्या मनाला सावरायला तुझा होकार आहे ना या अबोल शब्दांना व्यक्त होण्यासाठी तू आहे ना माझ्या मनाला सावरायला तुझा हो...
तुझ्या माझ्या नात्यात विश्वासाची जोड असू दे दुरावा नको आपल्यात मरेपर्यंत साथ मिळू दे तुझ्या माझ्या नात्यात विश्वासाची जोड असू दे दुरावा नको आपल्यात मरेपर्यंत स...
तुझ्या माझ्या भावनेला विराम देता येईल काय शब्दाच्या बागेतून प्रेमाचा गुलाब देईल काय तुझ्या माझ्या भावनेला विराम देता येईल काय शब्दाच्या बागेतून प्रेमाचा गुलाब...
कल्पनेत उडणारे पाखरू आज मुक्त करूया पिंजऱ्यात बंद शब्द मनमोकळे करूया कल्पनेत उडणारे पाखरू आज मुक्त करूया पिंजऱ्यात बंद शब्द मनमोकळे करूया