जोड
जोड
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
3.2K
तुझ्या माझ्या नात्यात
विश्वासाची जोड असू दे
दुरावा नको आपल्यात
मरेपर्यंत साथ मिळू दे
तुझ्या माझ्या नात्यात
विश्वासाची जोड असू दे
दुरावा नको आपल्यात
मरेपर्यंत साथ मिळू दे