STORYMIRROR

Sumit Sandeep Bari

Romance

3  

Sumit Sandeep Bari

Romance

शेवटी मला मिळाला तुझा इशारा...

शेवटी मला मिळाला तुझा इशारा...

1 min
208

रोज न बघताच जायची,

बघूनही नाही हसायची,

बघूनही नाही बोलायची,

पण हो न आल्यावर मित्रांना मात्र विचारायची. 


रोज माझ्या स्वप्नात तू यायची,

स्वप्नातही नाही हसायची,

स्वप्नातही नाही बोलायची,

पण हो तुझ्या स्वप्नाने झोप मात्र चांगली यायची. 


तुझ्या विचारात मात्र 

मी कविता करू लागलो,

मिळणाऱ्या तुझ्या इशाऱ्याची 

वाट पाहू लागलो. 


तुझ्या विचारात मी झालो ग बिचारा,

शेवटी मला मिळाला तुझा इशारा.



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance