एकतर्फी प्रेम...
एकतर्फी प्रेम...
कॉलेज मध्ये तिला पाहिलं
तिच्याच विचारात मी गुंतलो,
तिच्यासोबत बोलण्यास मात्र
मी घाबरतच राहिलो.
कसं सांगू तीला मी
माझ तिच्यावर प्रेम आहे,
सांगण्यास जरी घेतला पुढाकार
मनात मात्र भीतीच आहे.
सेमीस्टर सेमीस्टर करता करता
आता पूर्ण कॉलेजचं संपल,
माझ्या मनातलं प्रेम मात्र
माझ्या मनातचं राहिलं...

