STORYMIRROR

उमेश तोडकर

Romance

3  

उमेश तोडकर

Romance

पहिलं प्रेम

पहिलं प्रेम

1 min
141

प्रेमाची परीभाषा मी

तुझ्या सहवासात शिकलो

का कोण जाणे कोणास ठाऊक 

तरीही मी अपुर्ण राहीलोय


हा प्रत्येक शब्द तुझ्या ओंजळीत

आज मी टाकतोय

भरून जावी ओंजळ तुझी

इतकं प्रेम मी ओततोय


आज तो प्रेमाचा दिवस

पुन्हा मला आठवतोय

तुझं माझं पहीलं वहीलं प्रेम

त्याला व्हॅलेंटाईनच्या शुभेच्छा देतोय


फुलत जावा संसार तुमचा

त्या लाल गर्द गुलाबा प्रमाणे

सुगंध पसरावा संसारात त्याच्या पाकळी प्रमाणे

हीच व्हॅलेंटाईनची शुभेच्छा तुला मी देतोय


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance