STORYMIRROR

उमेश तोडकर

Classics

3  

उमेश तोडकर

Classics

शाळा

शाळा

1 min
200

माय माउली हून थोर

असे हे विध्येचे मंदिर

त्यात रुजे सुसंस्कार ,

गुरु सवे

घडे शिष्य तेथे,

कुंभाराच्या मडक्यापरी

दॆइल तयाला आकार ,

गुरु तोचि एक

ज्ञान मंदिरातुनी या ,

मिळे संस्काराची शिदोरी

विध्यार्थी तयार होई ,

राष्ट्र घडविण्या

असे हे विध्यामंदीर ,

माय माउलीहून थोर


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics