STORYMIRROR

उमेश तोडकर

Romance

3  

उमेश तोडकर

Romance

पावसामध्ये भिजण्याचा

पावसामध्ये भिजण्याचा

1 min
213

मी तुला थांबण्याचा

आग्रह आज केला

तेवढ्यात पावसाचा

थेंब पडू लागला


वेड्या माझ्या मनाला

आनंद खुप झाला

सोबतीचा संग तीचा

आनखी जरा वाढला


पाऊस जसा वाढला

वेळ तसा वाढला

वेड्या या माझ्या मनाला

संग तीचा लाभला


जराशी थांब आज

भिजशील तु चिंब

पावसाच्या थेंबात

होशील तु बेधुंद


म्हणताच मी तीला

अंगावर काटा शहारला

तिच्याकडे पाहताना

-हदयाचा ठोका वाढला


पावसामध्ये भिजण्याचा

मोह माझा जाहला

नजरेच्या इशा-्यात तीझ्या

होकार मला जाणवला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance