STORYMIRROR

Ashwini Jagtap

Romance

3  

Ashwini Jagtap

Romance

श्वास

श्वास

1 min
223

जीवनाच्या एका सुंदर वळणावर

तू भेटलास

अगदी अचानक

आणि,

मीच माझी राहिले नाही

तुझ्यात कधी गुंतत गेले

माझं मलाच कळले नाही

तुझीच स्वप्ने, तुझेच विचार

तुझीच आठवण, तुझेच भास

माझे उरलेत फक्त श्वास


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance