Ashwini Jagtap
Others
काही प्रश्न सुटतात
बोलल्यावर
काहींना उत्तरे मिळतात
शांत राहिल्यावर
प्रश्न असतात ज्याचे त्याचेच
उत्तरे ही सोडवायची त्यानेच
दुसरे फक्त निमित्तच
तरीही आधार शब्दांचे...!
भावरूप
श्वास
शाळा
सांजवेळ
गोंदण
शब्द
आधार