STORYMIRROR

Sanjana Kamat

Romance

3  

Sanjana Kamat

Romance

ओढ(दशपदी काव्य)

ओढ(दशपदी काव्य)

1 min
183

नव चैतन्याची उष:काल

सप्तरंगी पुर्तीस ओंजळ


प्रीत अबोल बहरलेली

स्वप्नात चूर मोहरलेली


गुलाबी शृंगार स्पर्शगंध

आतूर ओढ नशा बेधुंद


प्रेम स्पंदनात सुगंधीत

हृदयी फुलवी संसार रीत


अमृतुल्य क्षण मिलनाचे

जुळे ऋणानुबंध जन्मांचे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance