आम्ही भाग्यवान भारत आमचा देश आम्ही भाग्यवान भारत आमचा देश
नको पण खूप निसर्ग हानी निसर्गरक्षण हा बांधूया चंग.......|| नको पण खूप निसर्ग हानी निसर्गरक्षण हा बांधूया चंग.......||
माझ्या गावी घराच्या भोवताली फुललेली बाग पाहून मला वरील कविता सुचली. माझ्या गावी घराच्या भोवताली फुललेली बाग पाहून मला वरील कविता सुचली.
ती आकाशातली चांदणी तु धरतीवरची नभांगणी ती आकाशातली चांदणी तु धरतीवरची नभांगणी
आकाशी फुलाला सप्तरंगी नजरा..!! आकाशी फुलाला सप्तरंगी नजरा..!!
गवत फुलांनी खुलते सौंदर्य वसुंधरेचे गवत फुलांनी खुलते सौंदर्य वसुंधरेचे