तुलना
तुलना
ती आकाशातली चांदणी
तु धरतीवरची नभांगणी
ती लुकलुकते आकाशावरी
तु प्रित बरसवते हद्या परी
कशी ग करु मी तुलाना
तुझी चादंनी शी
सांगना ती तर चद्रांवर रुसते...
कामनीय बाध्यांसारखी
तु माझ्यावर सारखी हसते
प्रेमंळ उधळीत सौंदर्यासारखी
कशी ग करु मी तुलना
तुझी चांदणी शी
सांगना... ती तर रात्रीच जागते
दिवसा होऊनी आस्वस्थ
तु मात्र दिवस रात्र वसते
हदयात सारखी घालते गस्थ
कशी करु मी तुलना
तुझी चांदनिशी सांगना...
.
ति भुरळ घालते चंद्राला
दावुनी सप्तरंगी नखरे
तु मात्र समर्पित होऊन
केसात माळतेस गजरे
कशी करु मी तुलना
तुझी चादंनीशी सांगना...
प्रेम ती पण करते चद्रांवरी
फरक मग कसला
तु सांगना देउ तुला किती पुरावे
मजपशी येऊनी तु मागणा
कशी करु मी तुलना
तुझी चांदनीशी सांगं ना...

