STORYMIRROR

Sharad Pawar

Tragedy

3  

Sharad Pawar

Tragedy

भर रसत्यावर

भर रसत्यावर

1 min
244

भर रस्त्यावर घडतात कितीतरी घटना नकळत भर रस्त्यावर पडतात मानवी मृतदेह नी उजडतो ससांर अर्ध्यावर ..

कधी सुटत जातो ताबा

चालकाचा भर रस्त्यावर

देहाचा अक्रदंत होतो रस्त्याच्या कुण्या विहरीवर..

गलिच्छ झाल्यात बसेस च्या फेरी आता रस्त्यावर कुणी लेकुरवाळ तर

कुणी म्हातार भीक मागता मदतीला भर रस्त्यावर..

ओंगळ वाटल बघा महामंडळ घडला अपघात भर स्त्यावर कुठे अक्रोदंतनी

कुठे जिवघेना आवाज घुमतो सर्व कानावर .. जपत आसतो एक एक हुदंका

त्या लहान लहान बाळानवर

काय असेल चुक तान्हुल्याचीं घेत झोके विहरीच्या पाण्यावर ..

किती हलगर्जी चालक,

घाला मात्र प्रवाशानवर

पोटात कुणाच बाळ मरत

काय दुरदैव त्या मातेवर ..

कलोहल गोंगाट किती

त्या विहरीवर तरी 'प्रत्येक' मन अस्वस्थ त्याच्यां वाचवण्यावर ..

विचारांच्या अनंत वाटा

भर रस्त्यावर.. मनी धडकती असंख्य लाटा दुखाच्या माझ्या काळजावर ..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy