STORYMIRROR

Sharad Pawar

Others

3  

Sharad Pawar

Others

नात्याला तडा गेला

नात्याला तडा गेला

1 min
435

नात्याला गेला तडा

प्रेमात माझा पडला खडा


कसा तुटला प्रेमाचा घडा

रडलो मी बघा धडाधडा


द्वेष आणी विषाचे भरले मनी तिच्या प्याले

प्रेयसी झाली बघा वैरी नयनी अश्रु आले


काळीज पोखरुन रडायची सोडणार नाही तुला

कधी साक्ष देऊन सांगायची प्रेयसी माझी आधी


कळी माझ्या प्रेमाची खूप स्वप्नं बघायाची

दिसलो नाही डोळ्यानां किती वेदना पचवायची


कसा घडला गैरसमज नात्याला गेला तडा

सुकला अंगणी मोगरा पाणवल्या डोळ्यांच्या कडा


आयुष्य सर्वांसोबत जगावं नात मधुर करावं

गेला तडा नात्याला तर समजावून पुन्हा बघावं


Rate this content
Log in