गुलाब
गुलाब
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
2.9K
तुझ्या माझ्या भावनेला
विराम देता येईल काय
शब्दाच्या बागेतून प्रेमाचा
गुलाब देईल काय
तुझ्या माझ्या भावनेला
विराम देता येईल काय
शब्दाच्या बागेतून प्रेमाचा
गुलाब देईल काय