Manisha Wandhare

Romance

3  

Manisha Wandhare

Romance

वचन देते तुला

वचन देते तुला

1 min
182


मी जागता जागतो भास हा ,

तू असा श्वास घे ,

मी जगावे तुझ्यात ...

मी आठवता आठवतो ध्यास हा ,

तू असा रंग दे ,

मी रंगावे तुझ्यात ...

वचन देतो तुला ,

मी तुझाच राहील ,

या डोळ्यांनी हा जन्म नाही ,

सात जन्म पाहीलं...


मी ऐकता ऐकते सुर हा ,

तु असा ताल घे ,

मी गुणगुणावे तुझ्यात ...

मी विसरता विसरते प्राण हा ,

तू असा हाक दे ,

मी जगावे तुझ्यात ...

वचन देते तुला ,

मी तुझी साथ देईल ,

हे पावले वळणावरी वाट तुझीच पाहिलं ...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance