STORYMIRROR

Sumit Sandeep Bari

Romance

3  

Sumit Sandeep Bari

Romance

पहिली भेट

पहिली भेट

1 min
185

तुझी माझी पहिली भेट हो अशी,

हंस-हंसिनीची प्रेमकथा जशी.


बघताच तुला मनं तुझ्यात रमावे,

तुझ्या सौंदर्याकडे पहातच रहावे.


मारावी गोड मिठी प्रेमाची,

गाठ जुळे तुझ्या-माझ्या प्रेमाची.


संगम हा जन्मो-जन्मांचा,

संगम हा दोन प्रेमजीवांचा.


असावी आयुष्यभर साथ तुझी,

प्रेमकलेची राणी तू माझी.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance