STORYMIRROR

Prashant Shinde

Romance Others

3  

Prashant Shinde

Romance Others

Hug day..!

Hug day..!

1 min
157

वाट पहातो तुझी

गल्लीच्या

कोपऱ्यावर....!

गप्पा मारतो

दिल्लीच्या

मित्र भेटल्यावर...!

तुझ्या भेटीपूर्वी

टाइम पाससाठी

दुसरं काय करणार...?

तयारी मोठी केली

गडबड उडाली

तोंड पण खंगाळल नाही....!

झिपरे केस बघ

आज पण

विंचरले नाहीत....!

बटबटीत बेरकी डोळे माझे

जागरणाची

साक्ष देतात...!

भेटशील तेंव्हा

कळेल तुला

देव सुद्धा मोक्ष देतात....!

नाहीतरी

जन्म हा

मोक्षासाठी झटतो आहे

तू नशीबवान

तुला वेडे

मोक्ष इथेच भेटतो आहे...!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance