Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Manisha Wandhare

Romance

3  

Manisha Wandhare

Romance

लुटारू...

लुटारू...

1 min
143


तू लुटारु आहेस मनाचा ,

दरवडेखोरही तुलाच म्हणाली,

रात्रीची झोप चोरलीस ,

दिवसाची ही चैन हरवली ...

कोणती शिक्षा देऊ तुला ,

मी कुठे माझ्यात राहिली ,

माझ्यातून चोरताना मला ,

तुला कुठे खंत राहील ...

शांत तू तसाच लबाडी ,

डोळ्यांनीच करतो कुरघोडी ,

स्पर्श तुझ्या नजरेचा होता ,

मी कुठे माझ्यात राहिली ...

उसास्यांनी श्वासे शिवली ,

शब्दही ओठी मुकी जाहली ,

तू चोरलीस नजर राजसा ,

प्रेमाची कळी घायाळ झाली ...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance