Neha Khedkar
Romance
मनातले सारे
शब्दात आले
शब्दाचे मोती
गुलाबाचे झाले
भावनांनी त्यांचे
आकार घेतले
शब्दांना त्यांचे
नाव मिळाले
मोर धुंदीत
स्पर्श झाले
वेडे मन
प्रेमात पडले
नकळत सारे
अवचित घडले
लाल गुलाबाने
सारे घडवले...!
मागे वळून पाह...
असंच होतं ना ...
लाल गुलाब..
तुझ्या आठवणीच...
आपलं आयुष्य.....
चहा
हरवून गेलेलं ...
करू या स्वागत...
पोरी_जरा_जपून...
आठवणींचं कारण...
हा रंग चढला आता मनावर , रंगात चढणारी ही बरसात झाली ... हा रंग चढला आता मनावर , रंगात चढणारी ही बरसात झाली ...
प्रेमाची परिभाषा स्पष्ट करणारी कविता प्रेमाची परिभाषा स्पष्ट करणारी कविता
नात्यांच्या ऋणानुंबधांवरील कविता नात्यांच्या ऋणानुंबधांवरील कविता
तिचं सुंदर लाजणं तिचं सुंदर लाजणं
प्रेमाचा निरागस प्रश्न प्रेमाचा निरागस प्रश्न
प्रेमाची घालमेल प्रेमाची घालमेल
मनातील कलहाचे उत्तम चित्रण करणारी अप्रतिम रचना मनातील कलहाचे उत्तम चित्रण करणारी अप्रतिम रचना
गोड कविता गोड कविता
प्रपोज प्रपोज
जातो दूर तू जेव्हा जेव्हा होतात मनाला किती यातना जातो दूर तू जेव्हा जेव्हा होतात मनाला किती यातना
अबोल मनीचे भाव अबोल मनीचे भाव
विरहाचा डोंगर विरहाचा डोंगर
आसवांना तूच माझ्या चुंबिले ओठांनी मग सुनामी भावनांची रोखली डोळ्यांनी आसवांना तूच माझ्या चुंबिले ओठांनी मग सुनामी भावनांची रोखली डोळ्यांनी
मोगरा फुलला मोगरा फुलला
विचार केलाय लग्नाचा हाच सुंदर क्षण आहे विचार केलाय लग्नाचा हाच सुंदर क्षण आहे
किती गोड दिसतेस माझ्या लाजणाऱ्या फुला किती गोड दिसतेस माझ्या लाजणाऱ्या फुला
माझ्या अधीर मनावर फक्त तुझा प्रभाव होता माझ्या अधीर मनावर फक्त तुझा प्रभाव होता
जीवनात व्यस्त आहेत लोक आपल्याकडे वळणार नाही | जीवनात व्यस्त आहेत लोक आपल्याकडे वळणार नाही |
मनातली सारी गुपितं नक्कीच खोलणार आहे मनातली सारी गुपितं नक्कीच खोलणार आहे
प्रेम ओसंडून केलंय तुझ्यावर .. प्रेम ओसंडून केलंय तुझ्यावर ..