STORYMIRROR

Neha Khedkar

Others

3  

Neha Khedkar

Others

आठवणींचं कारण..!

आठवणींचं कारण..!

1 min
377

आवडायची ती मला सांगायचं राहून गेलं

एका रात्रीतून तिनं ते गावच सोडून दिलं..!


रिमझिम पाऊसात त्यानं स्वतःला मिठीत घेतलं

चिंब पाण्यात भिजत आठवांचं गाठोडं सूट केलं..!


मनात तिचं बोल सुरीसारखं टोचत होतं

अर्ध्यावर हात सोडण फक्त निमित्ताने जुळूल होतं..!


रस्तेच नेहमी हरवतात की आपलं माणूस हरवलं

लपवून विरहाची घालमेल त्यानं दुखच काळजात लपवलं..!


बदलत्या बहरात सारं मनातच गळून पडलं

मनात विचार नसूनही तूच आठवणीचं कारण ठरलं..!


இந்த உள்ளடக்கத்தை மதிப்பிடவும்
உள்நுழை