STORYMIRROR

Neha Khedkar

Fantasy

2  

Neha Khedkar

Fantasy

आपलं आयुष्य..!

आपलं आयुष्य..!

1 min
88

आपल्या आयुष्यात कोण येणार

हे आपण नाही तर नशीब ठरवतं..!


आपल्या मनात कोण असायला हवं

हे आपण नाही तर आपलं मन ठरवतं..!


कोणावर आपण प्रेम करायचे

हे आपण नाही तर आपलं हृदय ठरवतं, परंतु


भूतकाळात रमून न जाता, स्वतःला वेळीच सावरणं

हे आपल्या कायमच हातात असतं...!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy