STORYMIRROR

Prof. Dr.Sadhana Nikam

Fantasy

4  

Prof. Dr.Sadhana Nikam

Fantasy

कविता जननी

कविता जननी

1 min
28.1K


इतिहासाची जननी तू

युद्धभूमीची वीरांगना तू

एकवटून सारे बळ

निश्चय कर जगण्याचा तू

तोडून श्रुंखला जाचक बंधनाच्या

उभारी दे पंखांना तू

इतिहासाची जननी तू

युद्धभूमीची वीरांगना तू

फाडून कोष अबलेचा

ठेवून मान उंबरठयाचा

कर अंकुराचे जतन तू

इतिहासाची जननी तू

निडर आणि सक्षम होवून

निश्चय कर जगण्याचा तू

इतिहासाची जननी तू

युद्धभूमीची वीरांगना तू

स्वाभिमानाने आत्मसन्मानाला

कर आता उजागर तू

इतिहासाची जननी तू

युद्धभूमीची वीरांगना तू


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy