चारोळी
चारोळी
1 min
230
कधी व्यक्त कधी अव्यक्त
कधी उमलणार कधी खुलणार
क्षणात रुसणार क्षणात हसणार
असत फक्त प्रेम आणि प्रेमच
कधी व्यक्त कधी अव्यक्त
कधी उमलणार कधी खुलणार
क्षणात रुसणार क्षणात हसणार
असत फक्त प्रेम आणि प्रेमच