चारोळी
चारोळी

1 min

308
प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेल
प्रेम कर सागरासारख नदीलाही सामावणार
प्रेम कर आभाळाएव्हढ ढगांना व्यापणार
प्रेम कर अस नेहमीच अमर राहणार