STORYMIRROR

Balika Shinde

Fantasy

4  

Balika Shinde

Fantasy

मिठी

मिठी

1 min
28.8K


बाळाची गोड मिठी...
भासे जणु स्वर्ग सुख त्याच्या आईसाठी.....
त्याच्या कोमल हाताचा स्पर्श रेशमालाही मागे टाकते....
असे सुखद अनुभव तीचं बाळच तिला देवू शकते......
आई म्हणून चिमुकल बाळ जेंव्हा आईला मिठी मारते...
तेंव्हा जगातलं सर्वात मोठं सुख पदरी पडलं असं प्रत्येक आईला वाटते....
बाळाच्या मिठीतलं सुख अनुभवयाला प्रत्येक आई असुसलेली असते....
कारण ती मिठी तिच्या स्त्रीत्वाची जाणीव करून देते....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy