STORYMIRROR

Balika Shinde

Romance

3  

Balika Shinde

Romance

अनोळखी

अनोळखी

1 min
314

सहज कोणीतरी आयुष्यात येतं आणि आपलस होवून जातं .....

स्वभाव ,विचार पटायला लागतात आणि अनोळखी माणूस ओळखीचं वाटायला लागतं. ..

सोबत काही काळ घालवला की ओढ वाढायला लागते आणि त्या नात्याच्या वेलीवर मैत्रीचं फुल उमलायला लागतं. ...

नाजूक ,निखळ नातं हवंहवंसं वाटायला लागतं. ..

धावपळीच्या ,धकाधकीच्या जीवनात थोडा का होईना वेळ शांत ,आल्हाददायक जाणवायला लागतो. ..


రచనకు రేటింగ్ ఇవ్వండి
లాగిన్

Similar marathi poem from Romance