STORYMIRROR

Balika Shinde

Romance

3  

Balika Shinde

Romance

मनातील तरंग

मनातील तरंग

1 min
1.0K




चाहूल प्रेमाची लागताच....

मनी हूरहूर लागते....


तुझ्या डोळ्यात विश्व मी माझे पाहते....


काळजी पोटी तुझे रागावणे...

मनाला भुरळ पाडते.....


सहवासात तुझ्या मी स्वतःला हरवून बसते....


तिरक्या नजरेने तुझे पाहणे....

इशाऱ्याने खुणवणे ... ते आठवून पुन्हा - पुन्हा उगाच गाली लाजते......


सख्या मी तुझी रुक्मिणी नाही तर राधा होऊ पाहते.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance