STORYMIRROR

Balika Shinde

Romance

3  

Balika Shinde

Romance

प्रियकर

प्रियकर

1 min
539

प्रियकर कसा असावा. ....

न सांगता नजरेतील भाव ओळखणारा. ...

अलगद स्पर्शातून प्रेमाची जाणीव करून देणारा. ..

काळजीपोटी बंधनांचा अतिरेक न करणारा. .

कोणत्याही अटीशिवाय नातं निभवणारा. ..

स्वप्ने समजून घेणारा. ..

नेहमी खंबीरपणे सोबत उभा राहणारा. ..

मैत्रीतून प्रेम निभवणारा. ..

रागापेक्षा नात्याला महत्त्व देणारा. ..

जमेल तितका वेळ देणारा. ..

खूप खूप प्रेम करणारा...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance