STORYMIRROR

Balika Shinde

Romance

3  

Balika Shinde

Romance

संध्याकाळची वेळ

संध्याकाळची वेळ

1 min
385

संध्याकाळच्या वेळी वाट सख्याची ती पहात होती...

मनातली चलबिचल ती अलगद लपवत होती...

सख्याच्या आठवणीत पदराशी ती उगाच खेळत होती...

गालावर उमटलेले भाव स्मित हसण्यावार ती घालत होती...

गालावर खेळणाऱ्या बटेला उडवत होती...

आरशात स्वतःला न्याहळत होती...

उगाच गाणे गुणगुणत होती...

समोर सख्याला पाहता गोड ती लाजत होती...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance