मन तसं रमत नाही, भेटीची ओढ असतानाही, वाट ती सापडत नाही.. मन तसं रमत नाही, भेटीची ओढ असतानाही, वाट ती सापडत नाही..
अंकुरलेल्या मनी बघ कोवळी पालवी फुटली, अंकुरलेल्या मनी बघ कोवळी पालवी फुटली,
नि डोळ्यात माझ्या पाहुनी अलगद मिठीत बिलगावी... नि डोळ्यात माझ्या पाहुनी अलगद मिठीत बिलगावी...
आयुष्याच्या या दिवसाने मातृत्वाची जाणीव मला झाली आयुष्याच्या या दिवसाने मातृत्वाची जाणीव मला झाली
तू मला भेटशील स्वप्नात तू मला भेटशील स्वप्नात
मला एका भेटीसाठी तरसवतो मला एका भेटीसाठी तरसवतो