STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

भेटशील स्वप्नात माझ्या

भेटशील स्वप्नात माझ्या

1 min
406

हळूच येईल अलगद रुपाने तुझ्या

हळूच साद देईल मनी माझ्या

मला न कळताच अचानक

तू मला भेटशील स्वप्नात


Rate this content
Log in